ओठ खूप काळे पडलेत? काळे ओठ नको आहेत?
हे करून पाहा:-
एक चमचा मध,एक चमचा लिंबू रस घ्या. दोन्ही मिक्स करा व तो पॅक ओठांवर लावा.
10 मिनिटे ठेवा व रब करून काढा. कोमट पाण्याने ओठ धुवा.
हा उपाय आठवड्यातून 3-4 वेळा तरी कराच.
करून बघा आणि सांगा.☺
Get In Touch With Us
NARAYANI BEAUTY & WELLNESS
https://wa.me/message/GLHS2IGYEFAVA1
https://wa.me/message/GLHS2IGYEFAVA1
Comments
Post a Comment